__सुमित ने दिलेल्या_ _मुलाखतीने गावकरी_ _भारावले_
सारस न्यूज़ एक्सप्रेस
*विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर,* *प्रादेशिक विद्या* *प्राधिकरण नागपुर व* *प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त* *विद्यमाने नागपूर विभागात 1 मे 2020 रोजी* *सुरू करण्यात आलेल्या* *'शाळाबाहेरची शाळा' या* *उपक्रमांतर्गत पिपरी* *येथील सुमित* *नेमीचंद मेंढे याची* *मुलाखत आकाशवाणी* *नागपूर केंद्रावर प्रकाशित* *झाल्याने त्याच्यावर* *अभिनंदनाचा वर्षाव होत* *आहे.*
*या कार्यक्रमाला 1 मे* *2023 ला तीन वर्ष पूर्ण* *झाले आहेत. 27 जुलै *2023 रोजी या* *कार्यक्रमाचा भाग* *प्रसारित झाला असून या* *विशेष भागात* *जिल्हा परिषद कनिष्ठ* *प्राथमिक शाळा, पिपरी* *या शाळेच्या दुसऱ्या वर्गातील* *विद्यार्थी सुमित नेमीचंद* *मेंढे याची मुलाखत सकाळी 9 *वाजता आकाशवाणी* *नागपूर केंद्रावर* *प्रकाशित करण्यात* *आली.*
*सुमितने दिलेल्या* *मुलाखतीचे प्रक्षेपण* *ऐकण्यास शाळेचे संपूर्ण* *शिक्षक व* *गावकरी अत्यंत* *उत्साहीत होते.*
*सडक अर्जुनी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी* *बागडे यांनी सुमितची* *मुलाखतीकरिता निवड* *केली, केंद्रप्रमुख* *सौ. वासनिक तसेच शाळेचे* *मुख्याध्यापक* *श्री. पी.पी कापगते सर,* *रंगारी सर, प्रकाश* *ऊके, नेमीचंद* *मेंढे आणि यामीना मेंढे* *इत्यादींनी याकरिता* *गाव पातळीवर विशेष कार्य केले.*
*त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची अशा* *कार्यक्रमात भाग घेणे गौरवाचे आहे. असे* *उपक्रम जिल्ह्यातील* *संपूर्ण भागात राबविणे* *गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये* *शिक्षणाविषयीची आवड टिकवून ठेवता येईल.*
Social Plugin