सारस न्यूज एक्सप्रेस गोरेगाव
परिश्रम केल्यानंतर यश मिळते, यश मिळाल्यावर आनंद मिळतो ,परिश्रम तर सगळेच करतात, परंतु यश हे त्यांनाच मिळते जे कठोर परिश्रम करतात. मोनाली योगेश्वर लटये यांची पिंडकेपार पोलीस पाटील पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. आज पासुन पोलीस पाटील पदी रजू झाल्याबद्दल पोलीस पाटील मोनाली योगेश्वर लटये यांच्या घरी जाऊन पिंडकेपार गावचे प्रथम नागरिक सरपंच योगिता ताई शहारे, टंटामुक्त अध्यक्ष राजेंद्रनाथ जी मेश्राम, माझी पोलीस पाटील घनश्यामजी पारधी, jiसामजिक कार्यकर्ता पुरणलाल जी बिसेन, राजेश जी चुलपार यांनी पुष्प गुच्छ देऊन हार्दिक अभिनंदन केले.
Social Plugin