टिप्परची मोटार सायकल धडक...दोन महिलांचा जागीच मृत्यु.... एक गंभीर जखमी...

       सारस न्यूज एक्सप्रेस 
 गोंदिया ठाणा मार्गावरील घटना...
 गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया - ठाणा मार्गावर गोरठा गावावरुन आमगाव कडे जात असलेल्या टिप्पर क्रमांक MH35 AJ1021 ने  दुचाकी क्रमांक MH35 M7565 ला  गोरठा नाल्या जवळ मागवुन येणाऱ्या टीप्पर ने जबर धडक दिली. या धकेट दोन महीलेचा जागीच मृत्यु झाला असुन दुचाकी चालक गंभिर रित्या जखमी झाला असुन त्याला गोंदिया येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आला आहे.  दोन्ही मृत महिला पोकरटोला/टेकरी गावातील असुन शशिकला बिसेन, व सुनिता सुरज बिसेन त्याचीं नावे असून टीप्पर चालक व टीप्पर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असुन पुढील तपास आमगाव पोलिस करीत आहेत.