सारस न्यूज एक्सप्रेस गोंदिया मंगळवार 26 सप्टेंबर 2023 रोजी गोंदिया येथिल करिअर झोन या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मधील चार विद्यार्थी रेल्वे ब्रिज पांगोली नदी येथे आंघोळीसाठी गेले असता चार पैकी एक विद्यार्थी नामे यशराज धिरेंद्रशिह रघुवंशी वय 17 वर्ष राहणार अवंती चोक गोंदिया नादित बुडाला असल्याची माहिती पोलीस कंट्रोल रूम येथून प्राप्त झाली असता शोध व बचाव पथक घटनास्थळी पाठविण्यात आली आहे. शोध कार्य सुरू करण्यात आले आहे
Social Plugin