आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचा गोंदिया जिल्हा दौरा

आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांचा गोंदिया जिल्हा दौरा

         सारस न्यूज एक्सप्रेस 

गोंदिया, दि.23 :  राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित हे शुक्रवार २७ ऑक्टोबर रोजी गोंदिया जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सकाळी  वाजता देवरी येथे आगमन भाजपा कार्यालयाला भेट१०.३० वाजता कचारगड येथे आगमन व भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती११.३० वाजता कचारगड येथून सालेकसासाठी प्रयाण, दुपारी १२ वाजता सालेकसा येथे आगमन व आदिवासी मेळाव्यास उपस्थिती.  दुपारी  वाजता सालेकसा येथून आमगावकडे प्रयाण, दुपारी २.३० वाजता बिरसी ता.आमगाव येथे आगमन व शासकीय मुलांचे वसतिगृह इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी  वाजता देवरी येथे आगमन व सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. सायंकाळी  वाजता शासकीय विश्रामगृह देवरी येथे आगमन व मुक्काम. २८ ऑक्टोबर रोजी सकाळी सोईनुसार गडचिरोलीकडे प्रयाण.