देवरी ◼️ चिचगड देवरी मार्गावर अब्दुलटोला नजीक ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात दोघेजण ठार झाल्याची घटना आज घडसी.या अपघातात दगावलेल्या मृतांचे नाव रुपलाल चौधरी आणि निळकंठ मंथाले असे आहे.प्राप्त माहितीनुसार भरधााव ट्रक ने दोघांना चाकाखाली चिरडले असून ट्रक अपघात स्थळावरून पसार झालरोडा तुमसर मार्गावरील मुंडीकोटा पेट्रोल पम्पजवळ झालेल्या भीषण अपघात एकाचे पाय शरीरा पासून वेगळे झाले या अपघातात एकजण ठार झालेला आहे.अपघातातील मृतक डोंगरगाव खडकी येथील रहिवासी असून मृतकाचे नाव, दिनेश परतेती असे आहे.तर जखमीचे नाव अरुण भलावी असल्याचे वृत्त हे जखमीला तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे
Social Plugin