*सारस न्यूज एक्सप्रेस *
👥 *एकूण जागा* – 468 जागा
👩💻 *पदाचे नाव* – कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
📚 *शैक्षणिक पात्रता* – (i) BCom / BMS / BBA (ii) MSCIT किंवा समतुल्य
👨 *वयोमर्यादा* – 29 डिसेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
🌐 *नोकरीचे ठिकाण* – संपूर्ण महाराष्ट्र
💵 *अर्जाची फी* – खुला प्रवर्ग: ₹500/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹250/-]
⏲️ *अर्ज करण्याची शेवटची तारीख* – 20 मे 2024
🖥️ *अर्ज करण्यासाठी* – bit.ly/4a2ALEm
📍 *NOTE* - हि वेबसाईट Landscape Mode मध्ये open कराल
📝 *सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी PDF* – bit.ly/3QrjH41
Social Plugin