अनोळखी इसमाचे मिळाले प्रेत

        सारस न्यूज एक्सप्रेस 
गोरेगाव पोलीस ठाणे अंतर्गत गिधाडी मोहाडी मार्गाच्या काही अंतरावर अज्ञात इसमाचे शव दिसून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली . ही घटना आज सोमवार 27 मे च्या सकाळच्या सुमारास समोर आली आहे विशेष हे की दोन दिवसांपूर्वीच ह्याच मार्गावर नवनिर्मित पुलाजवळ अपघात झाल्याने एका इसमाचा मृत्यू झाले होतें. घटनेची माहिती गोरेगाव पोलीस ठाण्याला कळविण्यात आलेली आहे बातमी लिए पर्यंत अनोळखी इसमा ची ओळख पटली नव्हती.