l देशभरात लोकसभा निवडणुकीचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या अहमदनगर मतदार संघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. अहमदनगर मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांनी प्रतिष्ठापणाला लावली होती. मात्र या जागेवर भाजपला मोठा धक्का बसला आहे.
अहमदनगरमध्ये भाजपला बसला मोठा धक्का :
राज्याचे लक्ष लागलेल्या अहमदनगर मतदार संघात महाविकास आघाडीकडून निलेश ज्ञानदेव लंके हे उमेदवार म्हणून उभे राहिले होते, तर भाजपकडून डॉ.सुजय विखे पाटील हे रणांगणात उतरलेले होते
डॉ. सुजय विखे पाटील हे विद्यमान खासदार आहेत. निलेश लंके मोठी लीड घेऊन विजयाचा गुलाल उधळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप पक्षाची या ठिकाणी ताकद कमी पडल्याचं दिसत आहे.
Social Plugin