गडचिरोली-चिमूरमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजयडॉ. किरसान यांच्याकडून भाजपचे अशोक नेते पराभूत

  सारस न्यूज एक्सप्रेस 
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर
लोकसभा क्षेत्रातून काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान यांनी दणदणीत विजय मिळवत भाजपचे अशोक नेते यांचा तब्बल १ लाख ४० हजार २३४ मतांनी पराभव केला. भाजपचे प्राबल्य असलेल्या सर्व विधानसभेत किरसान यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले.