बदलापूरमध्ये काही दिवसांपूर्वी अतिशय क्रूर घटना घडली. 2 चिमुरड्यांवर एका शिपाईने अतिप्रसंग केला. या घटनेने संपूर्ण बदलापूर हादरलं. याच घटनेच्या निषेधार्थ मविआकडून आज शनिवार रोजी गोंदिया काड्या फित्या बांधून आंदोलन करण्यात आले आहे. यादरम्यान गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, आरोपीला फाशीची शिक्षा द्या आदि मागण्यांना घेऊन निषेध रॅली काढून युती सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडी चे प्रमुख नेते व असंख्य महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते
..............................................
सारस न्यूज एक्सप्रेस
9765416303
Social Plugin